--------------------------------------------------------------------------

Thank you for overwhelming response for Diwali-2010!!!

Congratulations to all 85+ participants, Dance-Group and Diwali Host for delivering wonderful program!!

Click here to see pictures taken by Shri Kanaskar!
--------------------------------------------------------------------------

विजया दशमी निमित्त श्री. जयंत ओक यांचा एकपात्री कार्यक्रम "गप्पागोष्टी"

रविवार ता. १७ ऑक्टोबर विजया दशमी निमित्त CTMM सादर करीत आहे श्री. जयंत ओक यांचा एकपात्री कार्यक्रम "गप्पागोष्टी" . स्थळ Connecticut हिंदू टेंपल सायंकाळी ४.00 ते ६.oo वाजता.
कार्यक्रमानंतर अल्पोपहार विकला जाणार आहे
श्री ओकांचा परिचय सोबत जोडला आहे त्यात एक खास पुष्टी पुढील प्रमाणे; नुकताच १० सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये ग दि माडगुळकर यांच्या नावे देण्यात येणारा यंदाचा 'गदिमा रंगयात्री पुरस्कार' जयंत ओक यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

CTMM Presents a Dasara special comedy program by Jayant Oak. Venue: CVHTS temple, 11 Training Hill Rd, Middletown, CT 06457, CT. October 17th, 2010 at 4:00 to 6:00PM

Babysitting is available by RSVP only. Send RSVP for babysitting to Satish Ghatpande at ghatpandes@gmail.com.
Program tickets are as follows:
CTMM members: $10, at the door $12
Non-members: $13, at the door $15

-----------------------------------------

गणपतीरायाचे  आपण मागच्या वर्षी प्रमाणेच जोरात स्वागत करणार आहोत

18-September ला. आपण ह्या वर्षीही ढोल ताशाच्या गजरात, लेझीम खेळत, भगवा झेंडा नाचवत मिरवणूक काढणार आहोत. सी. टी. एम. एम.च्या संगीत संचाने "भक्ती आणि प्रीती" वर आधारित गाण्यांचा कार्यक्रमाची जोरदार तयारी केली आहे. तेव्हा तुम्ही आपल्या उपस्थितीने ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवाल आशी आशा आहे!! 
 You and your family are invited to the CTMM Ganapati celebration - join us for Miravnook, Pooja, Aarti and enjoy an evening of cultural programs presented by our  own CTMM artists, and of course - traditional Marathi dinner!!

 

Date:   Saturday, September 18th

Time:   4.00-9.00 pm

Venue : St Jude Parish, 71 Pleasant View Road, Derby CT 06418

 

Cost :
Adults and children 12 years and above: Members - $14/-     Non Members - $17/-

Children 5 to 11 years :Members - $7/-  Non Member kids  -$9/-

** There will be $2/- late fee per person for payment received after the RSVP date. 

RSVP: by Sunday September 14, 2010
RSVP in the form of online payment or checks made payable to CTMM.
 

Checks must be received by September 14th, 2010


PAY ONLINE

 OR


Please mail checks to:
Sangita Kanaskar

407 Squire hill road,

Cheshire,CT- 06410

 

To participate in the variety entertainment program or for details, please contact Aditi Vaidya  at Tel. No. (203) 598-0714  (contact.hosts@ctmm.org)

The entries will be accepted in the order they are received. 

 

Hosts

Aditi and Rahul Vaidya  (203) 598-0714,

Sangita and Shri Kanaskar (203) 271-1781,

Deepa and Paresh Limaye (860) 677-7766


------------

Padwa 2010

Padwa Pictures

______________________________________________________________________

Sankrant 2010

San
krant Pictures

More Pictures

________________________________________________________________________

Black & White

________________________________________________________________________

Ganesh Utsav 2009

Ganesh Utsav pictures by Prasad Joshi

_________________________________________________________________________

Ganesh

Saturday 25-Jul-09 Vinodi Ekpatri Karyakram - BY Anil Pargaonkar
_______________________________________________________________________

CTMM Picnic 2009

CTMM Picnic was a great success. There were Volleyball matches and UV4S (UV Force) won the championship. Other teams were Team Tri State, Shaunak's Devils, Chocolate Thunder, Danbury Tigers, and one more team that was formed at the picnic. There were lots of other activities including face painting for kids, team game, and bingo for adults. As ususal there was lot of food and everyone enjoyed it.
_________________________________________________________________________

Gudhi Padwa 2009

CTMM celebrated the beginning of the Maharashtrian New Year by hosting the Gudhi Padwa function on April 4. The hosts for the event were the Parmanand and Korgaonkar families. There was a spectacular presentation of varied types of art in the form of dance, music, poetry and drama depicting the “Festivals of India” theme. Community members of all ages participated with great enthusiasm. The youth members assisted with organizing, setting up, photography and compering the cultural event. There was a sumptuous array of mouth watering food stalls (Anand Bhojan) with delicious Maharashtrian dishes for everyone to enjoy. The event was a huge success with more than 200 attendees.

GudhiPadwa Pictures  by Shri Kanaskar

More Pictures  by Kedar Khire

_____________________________________________________________________________________________________

Sankrant 2009


_____________________________________________________________

Diwali 2008


Winners of 'Gajara'

Drawing Competition: Omesh Kamat (view pic) & Omika Suryawanshi (view pic)

Diwali Faral Competition: Anu Deshpande

Mehndi Competition: Ketki Thatte

______________________________________________________________

CTMM Concert

कनेटिकट महाराष्ट्र मंडळ (CTMM) प्रस्तुत मंजुषा कुलकर्णी-पाटील यांची संगीत मैफिल

 

स्वरांजली संस्थेतर्फे आयोजित केलेल्या मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या दौर्‍याचा फायदा घेऊन,  CTMMने रविवार, पाच ऑक्टोबर 2008 रोजी, त्यांच्या संगीत मैफिलीचा योग घडवून आणला. तसा आयत्या वेळी कार्यक्रम ठरूनही जवळजवळ साठ रसिकांनी या कार्यक्रमाला शोभा आणली.

 

मुलतानीतल्या बंदिशीने सुरुवात करून नाट्य, भक्ती, आणि भावगीतांचा एक सुरेल आणि सुरेख नजराणा मंजुषानी रसिकांना दिला.सजणा का धरिला परदेस, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी यासारखी नाट्यगीतं, अवघाची संसार सुखाचा करीन सारखी भजनं, आणि त्या चित्त चोरट्याला का आपुले म्हणु मी सारखी भावगीतं उपस्थितांना स्वरानंदाच्या एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. मध्यंतरानंतर श्रोत्यांच्या विनंतीनुसार सादर केलेलं जोहार मायबाप, जोहार कितीतरी डोळ्यांच्या कडा ओल्या करून गेलं. तन्मय देवचकेची संवादिनी (हार्मोनियम), भरत कामत यांचा तबला, आणि मंजुषा कुलकर्णी-पाटील यांचं स्वरवैभव या त्रिवेणीसंगमात केलेला हा स्वरविहार CTMM च्या रसिकांना दीर्घ काळ लक्षात राहील यात शंकाच नाही.

 

नेहेमीप्रमाणेच याही कार्यक्रमाला सभाग्रुहाच्या आरक्षणापासून ते नंतरच्या चविष्ट अल्पोपहारापर्यंत मंडळाच्या सभासदांनी मदत करून या सुंदर कार्यक्रमाला तितक्याच सुंदर संयोजनाचं कोंदण दिलं याबाबत त्यांची वाहवा करावी तेवढी थोडीच. त्यात शरयू तुळपुळे, विजय जोशी, सुनील सुर्यवंशी, चविष्ट अल्पोपहार सादर करणार्‍या तीन अन्नपूर्णा रूपाली गुणे, अश्विनी घाटपांडे, आणि मानसी ओक, सचित्र व्रुत्त U-Tube वर पोचविणारे सुरेश धुमाळे यांचा मोठा वाटा आहे. मात्र खरा विशेष उल्लेख करायला हवा तो अमिता-शशांक कुलक़र्णी व शैला-विजय कांबळी या दांपत्यांचा. कार्यक्रमाला हजर राहता आलं नाही तरीही अशा उपक्रमांना पाठिंबा म्हणून दिलेल्या त्यांच्या भरघोस मदतीमुळे या कार्यक्रमाला आर्थिक स्थैर्यही मिळालं.

 

असं म्हणतात कि, कलाकारांची ओळखही त्यांच्या कलेच्या अनुभूतितून रसिकांना होत असते, आणि रसिकांची ओळखही त्यांनी दिलेल्या प्रतिसादातून कलाकारांनाही होत असते.  या न्यायानुसार हा कार्यक्रम संपवून निघताना कलाकारांसह रसिकही, कित्येकवर्षांची मैत्रीअसलेल्या आपल्या स्नेहीजनांना सोडून जातानावाटते, तशीहवी-हवीशी हुरहुर मनात घेऊन गेले असं मी खात्रीपूर्वक म्हणू शकतो.

 

सुधीर ओक, वॉटरटाउन, कनेटिकट,  aceoak@gmail.com

Multi media report by Dr. Dhumale: Manjusha Kulkarni-Patil's concert at CTMM

______________________________________________


Ganeshotsav 2008

Maharashtrachi Lokdhara's Participants

Payal NamanGondhalLagnache lokgeet
Shamika Pandit
Ashwini Joshi
Sonia Limaye
Shambhavi Belhe
Vedika Karandikar
Aditi Joshi
Radhika Kanaskar
Aboli Ghatpande
Vedant Joshi
Ishan Gune
Omika Suryawanshi
Aditi Mehta
Bipasha Phadnis
Shruti Kelkar
Shreya Kanetkar
Rohit Limaye
Shravani Daptardar
Yash Vaidya
Sneha Kelkar
Tejas Joshi
Avani Ghate
Vedika Karandikar
Maitreyee Kale
Shalmli Joshi
Akash Chavan
Amol Karandikar
OvyaBharudJogava
Suniti Sane
Keyboard – Jyoti Kelkar
Devendra Karodkar

Manasi Kshirsagar

Shetkary DancePowadaLaavni Dance
Sanket Oak
Sanjeev Pandit
Ranjit Bhave
Kedar Daptardar
Uday Khire
Rahul Vaidya
Satish Ghatpande
Anu Ratnaparakhi
Roopali Gune
Sayali Ghatpande
Ashwini Ghatpande
Harshada Daptardar
Charu Pandit
Nirupama Nene
Kedar Khire
Shaunak Pandit
Devavrat Dabke
Priti Khire
Mihir Nene
Ruchi Bhave
Sagar Mehta
Satish Ghatpande: Dholaki
Shamika Pandit: Jhanj
Charu Pandit
Manasi Oak
Chaitali Korgaonkar
Sneha Korgaonkar
Ashwini Belhe
Weishali Joshi
Swati Donde
Manasi Joshi
Shilpa Shinde
Deepa Limaye
Mangala GouriKirtanVocal Lavani 
Kiran Talekar
Aswini Kaurwalkar
Shital Patil
Prajakta Ardalkar
Sanika Barve
Mangesh Karandikar
Aditi Vaidya
Shilpa Karandikar
Tabala - Anup Kshirsagar
Peti - Hemant Talekar
Lead Singer– Suniti
Keyboard – Jyoti Kelkar
Dholak 1 – Sunil Karande
Dholak 2 – Satish Ghatpande
Tabala – Nitin Korgaonkar
Abhang (Dance)Gan-GavlanTamasha Scene
Charu PanditRahul Gune
Sunil Karande
Vivek joshi
Roopali Gune
Neha Joshi
Rahul Gune
Sunil Karande

Ganeshotsav Pictures: View Album OR Play slideshow

______________________________________________

कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ आयोजित चित्रपट 'कदाचित'

'कंट्री सिनेमा', वॉटरटाऊन (२६ जुलै २००८)

"बरेच दिवसांपासून 'कदाचित' होईल असे वाटत असलेल्या चित्रपटदर्शनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्यावरच खूप आनंद वाटला... तुम्ही काहीही म्हणा, पण रिळाचा सिनेमा बघण्यात जी गंमत आहे ती डीव्हीडीवर बघण्यात नाही.... एकदा खिडकीवर पैसे देऊन तिकीट घेतले की चित्रपट न आवडण्याची शक्यता कमी असते"... ही अशी संभाषणे थिएटरच्या आवारात शिरतानाच कानावर पडायला लागली आणि हा कार्यक्रम यशस्वी होणार याची खात्री पटली.

प्रथमदर्शनी मिळालेला प्रतिसाद हा संयोजकांना चिंतेत टाकणारा होता. पण नंतर कल्पक विपणन (मार्केटिंग), अश्विनी भावेंच्या स्वाक्षरीची 'फ्री गिफ्ट' किंवा शेवटच्या क्षणी बाजू पलटवून लावण्याच्या आपल्या मराठी बाण्यामुळे २६ जुलैच्या 'मॅटिनी शो' ला प्रेक्षकांचा छान प्रतिसाद मिळाला. आपल्या चित्रपट किंवा नाटकांच्या आठवणी या जितक्या कथेशी निगडीत आहेत तितक्याच त्या संपूर्ण अनुभवाशी बांधलेल्या आहेत. अशा त्या मनाच्या कप्प्यात दडलेल्या आठवणींना बाहेर काढायला लावणारं चित्रपटगृह शोधण्याचे संपूर्ण श्रेय सुधीर ओकांना....त्यामुळे गप्पा रंगल्या पुण्यातील भानुविलास किंवा प्रभातमधे पाहिलेल्या चित्रपटांच्या.

चहा आणि बटाटेवडा असणार नाही हे आधीच सांगितल्यामुळे अपेक्षाभंगाच दु:ख टळल ('कातरवेळी' कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया देताना काही जणांनी "फक्त सामोसे चांगले होते" अशी अस्सल मराठी प्रतिक्रिया दिल्यामुळे कदाचित बटाटेवडे ठेवले नसावेत अशी शंका काही जाणकारांनी बोलून दाखवली). वेगळा विषय, दमदार कलाकार व कल्पक दिग्दर्शनामुळे 'कदाचित' या चित्रपटाने एक अपेक्षित आनंद मिळवून दिला. 'कदाचित' पाहून बाहेर येणारे हसरे चेहेरे हाच त्याचा सबळ पुरावा होता.

चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंतची उत्सुकता अगदी खुर्चीला खिळवून ठेवणारी होती. वेगळा विषय, अश्विनी भावे-सचिन खेडेकर-तुषार दळवी यांचा सकस अभिनय आणि सदाशिव अमरापूरकर यांच्या रुपात येणारा थरार ...गायत्रीची एक हुशार, स्वतंत्र, आत्मविश्वासू डॉक्टर म्हणून व्यक्तिरेखा उभी करण्यात लेखक-दिग्दर्शक समर्थ ठरले. सचिन खेडेकरांनी आपली 'सपोर्टिव्ह' नवर्‍याची भूमिका अगदी सहजतेने सकारली. या सगळ्या भट्टीमुळे बहुधा प्रेक्षकांनी मध्यंतरात 'पॉपकॉर्न-सोड्याचा' मोह नाकारून चित्रपटच पुढे पाहणे पसंत केले.  

चित्रपटाचा उत्तरार्ध होता तो अश्विनी भावे आणि सदाशिव अमरापूरकर यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीचा आणि डॉ. गायत्रीच्या स्वतःला पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी स्वतःशीच असलेल्या संघर्षाचा. या ठिकाणी चित्रपटाचा वेग जरी थोडा मंदावला तरी तो नाट्यात्मकता हरवत नाही किंवा प्रेक्षकांची उत्सुकताही. कथेचा थरार हा डॉ. गायत्रीच्या नैराश्याच्या समप्रमाणात उंची गाठतो आणि एक अपेक्षित शेवट परंतु एक उत्कट नाट्यानुभव देऊन संपतो.

"उत्कृष्ट चित्रपट...वेगळा विषय आणि अप्रतिम हाताळणी...खूप दिवसांनंतर एक छान सिनेमा पहायला मिळाला... थिएटरमुळे धमाल आली..... एकदा का माझ्या डोळ्यांतून पाणी सुरु झाल की मला तो सिनेमा आवडतोच...कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाने "असे" कार्यक्रम जास्त ठेवायला हवेत....चांगल नाटक-सिनेमा पहायला मिळ्णं, चांगल गाणं ऐकायला मिळणं ही मराठी मनाची गरज आहे आणि सध्याच्या काळात केवळ कनेक्टिकटसारख्या छोट्या राज्यात रहातो म्हणून ते बघायला न मिळणं हे काही बरोबर नाही".....या प्रतिक्रिया चित्रपटाविषयी पुरेसे सांगून जात होत्या. 

याचा अर्थ असा नाही की चित्रपटाला आलेले सारे प्रेक्षकच होते. काही समीक्षकही यात होतेच! आणि समीक्षेशिवाय कुठलाही कलानुभव कसा पूर्ण होणार...एका सत्यकथनामुळे आलेले नैराश्य हा जर मानसिक आजार असेल तर एका असत्यावर आधारलेला आत्मविश्वास हा देखील एक आजारच. अशा आजारी व्यक्तिला पूर्ण बरी न करता महत्त्वाची शस्त्रक्रिया करु देणं आणि तेही दोन डॉक्टर समोर असताना?...नवरा म्हणून सचिन खेडेकरांची भूमिका पटते पण डॉक्टर म्हणून...?

अर्थात हे किंचित खोलात जाऊन केलेल विच्छेदन वगळता 'कदाचित' हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या अभिरुचीला संपन्न करण्यात यशस्वी ठरतो...चित्रपटानंतर उत्स्फूर्तपणे वाजलेल्या टाळ्याच बरच काही सांगून जातात...सुधीरने या कार्यक्रमाचे पुढाकार घेऊन संयोजन केले. त्याला मदत केली ती तिकिट खिडकीवर विद्या साने, डोअरमन राहुल वैद्य व सतीश घाटपांडे आणि कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाच्या अन्य स्वयंसेवकांनी. त्यामुळे सर्वांनाच एक सुन्दर चित्रपट अनुभवता आला.

जाताना कुणीतरी मला बोलूनही दाखवल की असा कार्यक्रम पुन्हा निश्चितच व्हायला पहिजे फक्त जर बटाटेवडे -चहा आणि डोअरमनच्या हातात बॅटरी जर जमली तर मग बेत अगदी झकासच होईल.......

-राहुल गुणे  <rahulgune@gmail.com>

 

 _________________________________________________________________________________________

कनेटिकट महाराष्ट्र मंडळ आयोजित, शिरीष कणेकर प्रस्तुत

कातरवेळी च्या निमित्ताने

(रविवार, एप्रिल 27, 2008 रोजी रॉकी हिलच्या कम्युनिटी सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यानंतर मनात आलेले आणि कागदावर उतरवेलेले हे विचार. हे एक चिंतनात्मक अगर टीकात्मक परीक्षण आहे असा माझा दावा वगैरे अजिबात नाही.)

शिरिष कणेकर हे त्यांच्या फिल्लमबाजी, फटकेबाजी, व कणेकरी या “stand-up comedy routines” मुळे गेल्या दोन-तीन पिढ्याना परिचित असलेलं व्यक्तिमत्व. साहजिकच सध्या चालु असलेल्या त्यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यात ते एक वेगळा, संवेदनाशील कार्यक्रम कातरवेळी, कनेटिकटमधे सादर करणार आहेत हे कळल्यावर तो ऐकायची उत्सुकता होतीच.

बेबी-सिटिंगची सोय, वेळोवेळी पाठविलेली आकर्षक निमंत्रणे, आणि शिरीष कणेकर हे ब्रॅंड-नेम या त्रिवेणी संगमामुळे मिळालेल्या RSVPs, आणि आयत्या वेळेला आलेल्यांचा अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद यामुळे आयोजकांना कार्या शुभारंभ झाला असे वाटल्यास त्यात नवल ते काय ?

कातरवेळ म्हणजे म्हटलं तर संध्याकाळची वेळ, पण त्यातून एक वेगळा मूडही व्यक्त होतो. दिवस संपत आलेला आहे, पण रात्र अजून सुरू झालेली नाही, सांगता यावं असं काहीच कारण नसूनही, मनाला जाणवणारी एक प्रकारची रिती हुरहुर, अशी काहीशी तरल, हळुवार मनोवस्था करणारी वेळ. त्यामुळे स्वत:च्या आयुष्यात अशा टप्प्यावर पोहोचलेले कणेकर काय म्हणतात हे ऐकण्याची मिळालेली संधी सोडायची नव्हती.

कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि थोड्या वेळानी कातरवेळ या ऐवेजी नैराश्य कृष्णमेघी आशा पुरी बुडावी अशी काहीशी भावना मनात घर करायला लागली. मध्यंतरात तर काही जणानी सामोसा-बर्फी बरोबर प्रोझॅकचा (anti-depressant) एक छोटासा डोसही का ठेवला नाही अशी वरकरणी विनोदी विचारणा केली तरी त्यातून लपलेला भावार्थ व्यक्त होत होताच.

कणेकरांचं भाषेवरचं प्रभुत्व, त्यांची सादरीकरणाची पद्धत, बोलण्याचा अस्खलित ओघ, त्या ओघात केलेली प्रचलित राजकीय व सामाजिक परिस्थितीवरील भाष्य, अधुन-मधुन डोकावणारी विनोदाची झाक यामुळे कार्यक्रम पुढे सरकत होता, तरीही त्यातून असलेला निराशेचा to the point of being depressing – प्रवाहच त्याला पुढे ढकलत होता आणि क्वचित प्रसंगी काहींना डोळे पाणावून विचार करायला लावण्याइतपत अंतर्मुख करत होता. कार्यक्रम संपल्यानंतर टाळ्या होण्यापूर्वीची काही क्षणांची विषण्ण शांतता हीच त्याची प्रभावी पावती होती.

पण तरीही रविवारी संध्याकाळी आता उद्यापासून पाच दिवस घाणा सुरु या विचाराने आधीच मरगळलेल्या मनाला यानी फारसा दिलासा मिळाला नसेल, पन्नाशी-साठीकडे झुकणार्‍याना “is this what I have to look forward to in another ten-fifteen years” अशी भावना आली असेल असं मात्र वाटत होतं. विवाहेच्छुक, नवविवाहित, आणि लहान मुले असलेल्या जोडप्याना हा कार्यक्रम संपवून घरी जाताना काय वाटले असेल याची मी तरी कल्पना करु इच्छित नाही !

मी मात्र घरी जाताना अंतर्मुख वैचारिक नैराश्याला उतारा म्हणून मंगेश पाडगावकरांच्या मला आवडणार्‍या कवितेच्या खालील ओळी म्हणत होतो:

   पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं,   पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं,

  सरला आहे कि भरला आहे, आपणच ठरवायचं,  जगायच कसं, कण्हत कुथत कि गाणं म्हणत,

  आपणच ठरवायचं !!!

Sudhir Oak

_________________________________________________________________________________

Gudhi Padwa 2008

Gudhi Padwa 2008 was another successful event organized by CTMM. In the new format of  ‘Rasik Ranjan’, the audiences voted the best performers in ‘Anubhavi’, ‘Yuva’ & ‘Bal’ category.

Hard work of every performer and a bit of competitive spirit produced quality and entertaining programs. The diligent follow up of host families made sure great line of performance in each category. Delicious and mouth watering food by stall owners added just needed spices for the evening.

Hard work of host families, wonderful ‘Ranjan’ by performers and ‘Anand’ during ‘Anand Bhojan’ made evening memorable.

GudhiPadwa Pictures

___________________________________________________________

Sankrant 2008

Maharashtrians from Connecticut gathered in Middletown temple to celebrate the Makar Sankrant. The evening was fun filled with the games for both adults and kids followed by 'haldi kunku', programs (---more 'shravaniya' with the new audio system) and simply delicious food. It was wonderful and lot of fun to observe youthful participation from adults. Thanks to everyone who attended the program and made it a success! Those who could not attend missed a lot of fun!! We hope you can join us for the next event.

Sankrant Pictures

___________________________________________________________

Diwali 2007

Diwali Program was fun filled event with variety of quality entertainment programs including dance, music and skit. People enjoyed 'Dandiya' followed by delicious food.

Diwali pictures

____________________________________________________________

Chalaa Boluya...

        CTMM presented the unique program with Maharashtra Foundation, "Chalaa Boluya". It was a platform for all to share their thoughts, experiences, and concerns on topics of common interest. The topic for this session of "Chalaa Boluya" was "Parenting".

.

More information in Marathi

.

____________________________________________________________

Ayushyawar Bolu Kahi

             On October 14, 2007 CTMM presented another successful entertainment program "Ayushyavar bolu kahi", a well received program by Sandip Khare and Saleel Kulkarniin Cheshire, Connecticut. It was "Houseful". Thanks to Mr. Sudhir Oak, President CTMM, all the volunteers and audience for making such a successful and fun filled event. Special thanks to Kanaskar family for opening their house as a venue for event.

PIX from ABK

____________________________________________________________________________

Ganeshotsav 2007

            Connecticut Maharashtra Mandal organized Ganeshotsav 2007 on Sat. Sept. 22nd at the CVHTS Temple in Middletown. It started at 4 p.m with many volunteers joining in early to help prepare the celebration. A miniature version of Ganapati procession was done accompanied with lezhim and enthusiastic bursts of Ganapati Bappa Morya. It was then followed by Ganapati Pooja and Aarti. The hall was jam-packed by the time aarti started. There was a simultaneous kids activity focussed on coloring a picture of Ganapati. Snacks such as bhaji, chivada, banana chips were enjoyed by the guests.
            The event also attracted 2 vendors - one selling traditional Indian dresses and the other selling Indian jewellery. The cultural event started at prompt 6 p.m. which was packed with kids programs as well as entertainment by adults. The compering was a big hit and the crowd enjoyed every moment of it. After the cultural program, traditional marathi dinner was served in what used to be the restaurant section of the temple. All in all, the event was a big success with the CT marathi community responding in numbers unheard of in previous events.

.    

See the Ganeshotsav pictures

______________________________________________________________                                   

Charpat Manjiri

            Charpat Manjiri was the successful and well-received performance by Manjiri Dhamankar. The event was at Cheshire, CT in Aug 2007.

            Manjiri is compere par excellence personality who held the audience spellbound with her great command over Marathi, Hindi Urdu, English. She narrated melange of moods from humor to daily nuances to meditation and social obligation.

Don't miss!      

           Interview of Manjiri Dhamankar by Prajakta Patwardhan will be broadcasted on Sept 28th @ 7.00 am Pacific Time zone. Just visit www.eprasaran.com Marathi. Eprasaran has a link for an archived programs so even after Sep 28th you will be able to hear the interview.

______________________________________________________________

Gudhi Padwa

We celebrated the Gudhi Padwa on March 24th, 2007 with different format. It was a great success. Most of the guests particiapted in the entertainment program including adults, seniors and kids. There were eight food stalls and two jwellery stalls.

______________________________________________________________

.

Go Back to Home

Diwali 2009

Diwali picture captured through Shri Kanaskar's camera